Translations:App strings/592/mr

From Olekdia Wiki

श्र्वास आंत रोखून म्हणजे आंतर्कुंभक करणेपूर्वी, भोवळ टाळण्यासाठी फुफ्फुसे 80ते90 टक्के हवेने भरुन घ्या.गरज वाटंत असेल तर नाकपुड्या तुमच्या बोटांनी बंद करून घ्या.