Translations:App strings/582/mr

From Olekdia Wiki

होय,जर त्यांनी शारीरिक मेहनतीचा समावेश केला नाही आणि श्वसनाच्या योग्य तंत्रात अडथळा आणला नाही तर.पण तरीही नुसते डोळे बंद करून प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणे हे जास्त परीणामकारक असते.